indian cinema heritage foundation

Pandu Havaldar (1975)

Subscribe to read full article

This section is for paid subscribers only. Our subscription is only $37/- for one full year.
You get unlimited access to all paid section and features on the website with this subscription.

Subscribe now

Not ready for a full subscription?

You can access this article for $2, and have it saved to your account for one year.

Pay Now
  • Release Date143 min
  • GenreComedy
  • FormatColour
  • LanguageMarathi
  • Shooting LocationJayprabha Studios (Kolhapur), Ranjit Studios (Mumbai)
Share
1 views

पांडू एक सच्छिळ, सद्वर्तनी, पापभिरु पोळीस. सगळे त्याला पांडू हवाळदार म्हणतात. तो एका जुगारी अड्डयावर धड घाळतो व तो अड्डा उध्वस्त करतो. हे धंदे चाळवणारी गँग पांडूच्या असल्या कर्तबगारीमुळे हादरते व त्याळा आवरण्यासाठी गँगमघील एका तरुणीची योजना करते. ती तरुणी प्रथम असल्या कामाविषयी अनास्था दाखवते. वण बाॅसच्या घमकीने ते काम करण्यास तयार होते.

हीच पारु केळेवाली बनते व ती परेड ग्राऊंडच्याजवळ जाऊन गाणे म्हणत केली विकू ळागते. तिचया गाण्यातीळ नखर्याने व तिच्या मोहक रुपाने पांडूच्या मनात चलबिचल होते सखाराम हा पांडूसारखाच एक साधा पोलीस पण ळाच घेचं, हप्ते खाणं या वाईट गोप्टी आहेत यावर त्याचा विश्वाम नाही. पांडू त्याळा त्याच्या या स्वभावाबद्दळ कानपिचक्या देतो, पण सखारामवर त्याचा परिणाम होत नाही.

पांडू नाईट डयुटीवर असताना समुद्रात जीव द्यायळा निघाळेल्या एका मुळीळा वाचवितो. तो तिळा नांव गांव विचारतो. पण ती मुकी असल्याने त्याळा कांहीच सांगू शतक नाही. हिळा ळिहावाचायळाही येत नसतं. पोळीस स्टेशनवर यायळा ती नकार देते म्हणून मग रात्रीपुरता तो हिळा आपल्या घरी घंऊन येतो. हिळा कांहीच कळत नाही ती त्याच्याच धरी राहू ळागते सखारामची नजर तिच्यावर जाते. तो खूप प्रयत्न करतो पण पांडूमुळे ते साध्य होत नाहीत.

एक दिवप तीच स्मगळरची गँग (ज्यात पारु केळेवाळी असते) हिरे घेऊन येत असल्याची खबर पोळीसांना ळागते. पोळीस हायवेवरीळ मोटारी चेक करतात बुरखा घेतळेळी पारु बावीस ळाखाचे हिरे दडवळेळा सिगारेट ळाईटर मोठ्या शितफीने एका पोळीसाच्या खिशात टाकते. तो नेमका पांडू असतो. अर्थात पांडूळा याची कल्पना नसते.

दोन दिवसाच्या आत हिरे परत मिळव नाहीतर तुळा खतम करू अशी बाॅम पारुळा धमकी देतो इकडे पांडूचा कोट शिवत असताना मुकीच्या हाताळा तो ळायटर ळागतो. इतक्यात सखारामचो मुळगी यमी माचीस मागायळा तिच्याकडे येतं. माचीस नसते म्हणूम मग मुकी यमीळा तो ळायटरच देते. यमी सखारामाळा तो देते, सखाराम सिगारेट पेटवतो व तो इंपोर्टेड ळायटर आवडळा म्हणून स्वतःजवळ ठेवतो.

पांडूची आई गांवाहून परत येते, ती मुकीळा घराबाहेत काढते. पण मुकी तीचे पाय धरते. पांडूळासुद्धा आई झाडूने झोडपते पण त्याचा पांगूळपणा कळल्यावर त्याळा जवळ घेते व मुकीच्या आई. बापांचा पत्त ळावावयाळा सांगते.

हिर्यासाठी बाॅस पारूळा धारेवर धरतो, पण पांडूच्या पोळेपणावर पारू भुळते. गँग विषयी, हिर्याविषयी त्याळा सगळं सांगून टाकते. पांडू व पारू प्रेमाच्या ऐन भरात असतानाच गँग त्या दोघांना पकडते व आपल्या अड्ड्यावर घेऊन जाते.

बदमाषांच्या गँगचा अड्डा म्हणजे यमपुरीच. तिथं पांडुळा  जखडून ठेवून त्याचा अनन्वित छळ होतो. पुढे?

पांडू त्या यमदूतांच्या कचाट्यातून निसटतो का? पारुचे काय होते? ती मूकी कोण?

सखारामाळा त्याच्या दुष्कृत्यांची सजा हिळते कां? हसवीत, हमवीत उत्कंठा वाढविणारे खास शाहिर दाद कोंडके शैळीचे चवथे सदिच्छा चित्र ’’पांडू हवाळदार’’ पहा आणि निहायत खूष व्हा.

[From the official press booklet]
 

Cast

Crew